मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'वाचा' या भित्तीपत्रक अंकाचे विमोचन करतेवेळी माजी आमदार राहुल जगताप, र.शि. संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मान. राजेंद्र फाळके, मान.बप्पासाहेब धांडे, मान. प्राचार्य डॉ. बाळ कांबळे व इतर.
मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम प्रसंगी 'मराठी भाषा आणि कुसुमाग्रजांची काव्यद्रुष्टी' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. भारती काळे
"पत्रकार दिन शुभेच्छा समारंभ" (दि. ०६ जानेवारी २०२१ ) प्रसंगी पत्रकारांचा सत्कार करताना मा. प्रिं. डाँ. बाळ कांबळे
"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती " (दि. 03 जानेवारी २०२१ ) प्रसंगी सेवकवृंद
"पोलीस वर्धापन साप्ताह 2021 " कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक मा. चंद्रशेखर यादव
"NATIONAL VOTERS DAY" organized by Dada Patil Mahavidyalaya Karjat
राष्ट्रीय मतदार दिवशी प्रतिज्ञा घेताना सेवकवृंद व विद्यार्थी
Celebrated " Republic Day" celebrated by Dada Patil Mahavidyalaya Karjat
"राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती "( दि. 1२ जानेवारी २०२१) प्रतिमापूजन करतेवेळी सेवकवृंद