Affiliated to Savitribai Phule Pune University, Pune  |    Best College Award by Savitribai Phule Pune University(2004-05)   |    Rayat Mauli Purskar 2005-06   |    DST-FIST Sponsored College   |    NAAC ACCREDITED WITH 'A' GRADE (3.07 CGPA) (2017-18)  |    ISO 9001:2015 Certified (2018-19)   

First Year Admission

 • Merit List:F.Y.B.Sc. Grantable Merit List2
 • सूचना सदर गुणवत्ता यादी १ मधील प्रवेशाची मुदत शुक्रवार दिनांक २० -०८-२०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. गरज भासल्यास अनुदानित दुसरी यादी शनिवार दिनांक २१-०८-२०२१, सकाळी ११ : ०० वा. लावण्यात येईल.
  Merit List:F.Y.B.Sc. Grantable Merit List 1

महत्वाच्या सूचना :
फक्त प्रथम वर्ष विज्ञान (F.Y. B.Sc.)या वर्गासाठी

 • F.Y.B.Sc. या वर्गातील अनुदानित व विनाअनुदानित प्रवेश शासन संवर्ग कोट्यातून दिले जातील.
 • F.Y.B.Sc. या वर्गाच्या एकूण तीन तुकड्यापैकी एक अनुदानित तुकडी (विद्यार्थी संख्या – १२०) आणि दोन विनाअनुदानित तुकड्या (विद्यार्थी संख्या – २४०) आहेत.
 • अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यासाठी SC/ST/NT/OBC/SBC प्रवर्गातील प्रवेशार्थीना रु. ९०/- मध्ये प्रवेश दिला जाईल.
 • F.Y.B.Sc. या वर्गाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन गुणवत्ता अर्ज (Merit List) नावनोंदणी दि. ०४/०८/२०२१ ते ११/०८/२०२१ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
 • प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गुणवत्ता अर्ज ( Merit Form) www.dpcollege.in या संकेतस्थळावर भरणे बंधनकारक आहे.
 • दि. ११/०८/२०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत महाविद्यालयास प्राप्त झालेले ऑनलाईन गुणवत्ता (Merit Form) अर्जामधून अनुदानित तुकडीसाठी दि. १२/०८/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. गुणवत्ता यादी (Merit List) महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर (Website), तसेच महाविद्यालयातील नोटीस बोर्डावर लावली जाईल.
 • अनुदानित तुकडीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश मेरीट नुसार विना-अनुदानित तुकड्यांमध्ये दिले जातील.
 • दि. ११/०८/२०२१ सायंकाळी ६.०० नंतर आलेल्या अर्जांचा विचार अनुदानित तुकडीसाठी केला जाणार नाही.
 • ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, त्यांनी ऑनलाइन महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या वृद्धीच्या प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे (Original व Xerox ) जोडणे आवश्यक आहे.
  1. I. बारावी गुणपत्रक
  2. II. शाळा सोडल्याचा दाखला
  3. III. जातीचा दाखला
  4. IV. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट
  5. V. अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
  6. VI. Sports सर्टिफिकेट (राज्य (State) / राष्ट्रीय ( National) स्तर )
  7. VII. माजी सैनिक दाखला
  8. VIII. आधार कार्ड झेरॉक्स
 • आपला प्रवेश अर्ज वरील सर्व कागदपत्रे जोडून दिलेल्या वेळेत प्रवेश समितीकडून तपासून महाविद्यालयामध्ये जमा करावा.
 • गुणवत्ता अर्ज ( Merit Form) भरतेवेळी दिलेली माहिती व मूळ कागदपत्रातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास आपला प्रवेश रद्द करण्यात येईल,याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
 • विध्यार्थ्यांनी Whatsapp Mobile Number व E-mail अचूक दयावा. सदर माहितीची विद्यापीठाकडे नोंद होते
 • प्रवेशासंबंधी काही अडचणी असल्यास प्रवेश समिती सदस्यांना खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा
  डॉ. निकाळे व्ही.एम. - ९४२३१८४३३४ प्रा. थोरात एस.एम - ७७०९८४८५४५
  प्रा. कुंभार डी.एस. - ९६७३४०३९८० प्रा. क्षीरसागर एस.आर. - ८८३०५५७५४९
  डॉ.श्रीमती विभूते एन.एम. - ९४२३९२६७५८ डॉ.कापसे व्ही. एस. - ९४२१९६४२७७
  डॉ.श्रीमती कदम ए. बी. - ९५०३४०७९९७ . प्रा.नलवडे ए.ए. - ९९२२८४७११५
प्रवेशासंबंधी महत्त्वाच्या तारखा
 • गुणवत्ता अर्ज भरणे : ०४/०८/२०२१ पासून ११/०८/२०२१ (सायं.६.०० पर्यंत)
 • अनुदानित तुकडीची प्रथम गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्धी दिनांक : १२/०८/२०२१ (सकाळी ११.०० वा.)
 • प्रथम यादीतील प्रवेश प्रक्रिया : दि. १२/०८/२०२१ पासून १६/०८/२०२१ पर्यंत राहील परंतू १५/०८/२०२१ रोजी कोणतेही प्रवेश दिले जाणार नाही.
 • अनुदानित तुकडीची दुसरी गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्धी दिनांक : १७/०८/२०२१ (सकाळी ११.०० वा.) अनुदानित तुकडी शिल्लक जागा प्रवेश प्रक्रिया दि. १७/०८/२०२१ , १८/०८/२०२१ व २०/०८/२०२१ रोजी चालू राहील.परंतू १९/०८/२०२१ तारखेला मोहरम सणानिमित्त सुट्टी असल्यामुळे प्रवेश होणार नाही.
 • दि. १७/०८/२०२१ रोजी विनाअनुदानित दोन तुकड्यांची गुणवत्ता याद्या (Merit Lists) प्रसिद्ध होतील. दि. २५/०८/२०२१ पर्यंत विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश दिले जातील.


प्रथम वर्ष कला, वाणिज्य, बी.व्होक., बी.एस्सी.कॉम्पुटर सायन्स, बी.सी.ए. / बी.बी.ए.(कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) या वर्गासाठी

F.Y.B.A., F.Y.B.Com., F.Y.B.C.S., F.Y.B.Voc., F.Y.B.B.A. (C.A.)
सूचना :
 • दिनांक - ०४/०८/२०२१ पासून प्रवेश सुरू होत आहे. वेळ- स. ९.०० ते दु २.०० राहील.
 • विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दिलेला वृद्धी प्रवेश अर्ज भरून आणणे बंधनकारक आहे.
 • वरील वर्गांचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने होतील,
 • आगोदर येईल त्याला आगोदर प्रवेश दिला जाईल. (First Come First Admission)
 • अनुदानित व विनानुदानित प्रवेश शासन संवर्ग कोटयानुसार दिले जातील.
 • अनुदानित तुकडयांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर येणा-या प्रवेशार्थीना अनुदानित जागेवर आपला हक्क सांगता येणार नाही
 • F.Y.B.A. व F.Y.B.Com. साठी अनुदानित व विनानुदानित तुकडयासाठी राखीव प्रवर्गातील (ST/SC/OBC/NT/SBC) प्रवेशार्थिना रु.९०/ मधे प्रवेश दिला जाईल. तसेच F.Y.B.B.A.(C.A.) व F.Y.B.Sc.(Computer Science) साठी राखीव प्रवर्गातील फक्त ST/SC प्रवेशार्थिना रु.९०/ मधे प्रवेश दिला जाईल.
 • प्रवेश अर्जासोबत-
  १) पात्रता फॉर्म
  २) १२वी गुणपत्रक
  ३) शाळा सोडल्याचा मूळ दाखला व झेरॉक्स
  ४)जात प्रमाणपत्र
  ५) आधार कार्ड झेरॉक्स
  ६)गॅप असेल त्यांनी गॅप असलेल्या शैक्षणिक वर्षाचे गॅप सर्टीफिकेट
 • प्रवेशासाठी येताना मूळ कागदपत्रा बरोबर प्रत्येकी दोन झेरॉक्स आणणे आवश्यक आहे.
 • उत्पनाचा दाखला (तहसिल कार्यालयाने दिलेला) स्कॉलरशीपसाठी आवश्यक आहे. त्यासाठी तयार करून ठेवावा.
 • विध्यार्थ्यांनी Whatsapp Mobile Number व E-mail अचूक दयावा. सदर माहितीची विद्यापीठाकडे नोंद होते
 • आपला प्रवेश अर्ज वरील कागदपत्रे जोडून दिलेल्या वेळेत प्रवेश समिती कडून तपासून महाविद्यालयात जमा करावा.
 • प्रवेशासंबंधी काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी खालील संबंधित प्रवेश समिती सदस्याशी संपर्क साधावा

महत्वाची सूचना:

प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्तीचा (स्कॉलरशिपचा) अर्ज भरतेवेळी सर्व प्रवर्गातील (कॅटेगरीतील) विद्यार्थ्याना उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे.

Online Admission Helpline- First Year Only

Arts - F.Y.B.A.
 • Dr. Jagtap P. M.-7841853311
 • Prof. Sonawane A. B. 9423465633
 • Prof. Watane K. R. 9860116176
 • Dr.. Rodage K. D. - 9404299338
 • Dr. Pardeshi P. B. -8788584814
 • Prof. Vasave K. O. - 8275212448
 • Prof. Aaswale V. S. - 9923770476
Commerce - F.Y.B.Com.
 • Prof. Yadav B. G. -9421552118
 • Prof. Suryawanshi S. K. -9881261771
 • Prof. Mhaske S. D. -8007727809
F.Y.B.B.A. (Computer Application) / BCA
 • Prof. Salunke R. B. - 8805800699
 • Prof. Shelake C. A. - 9021223694
Science - F.Y.B.Sc.
 • Dr. Nikale V. M. - 9423184334
 • Dr. THorat S. M. - 7709848545
 • Prof. kumbhar D. S. - 9673403980
 • Prof. Kshirsagar S. R. - 8830557549
 • Dr. Vibhute N. M. - 9423926758
 • Dr. Kapase V. S. - 9421964277
 • Dr. Kadam A. B. - 9503407997
 • Prof. Nalawade A. A. - 9922847115
F.Y.B.C.S.
 • Prof. Burte G. V. - 9404317922
 • Prof. Anarase L. P. - 9766890898
Science - F.Y.B.Voc. (Medicinal Plants Grower)
 • Dr. Pai S. R. - 9036762911
 • Prof. Salve S. D. 9689657415

Click here for Student Registration ->

Dada Patil Mavidyalaya Karjat Dada Patil Mavidyalaya Karjat DP College Karjat dpcollege Karjat Website designed and developed by Ravindra Salunke Ravindra Salunke, Mirajgaon Ravindra Balasaheb Salunke, Mirajgaon Ravindra Salunke