M.Sc.-I Admission (2021-22)
M.Sc.-I (Chemistry, Physics, Botany, Zoology) या वर्गासाठी प्रवेश (2021-22)
महत्वाच्या सूचना :
या वर्गांच्या प्रवेशासाठी Online नाव नोंदणी दि. 31/08/2021 ते 11/09/2021 पर्यंत सुरु राहील.
- मेरीट फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांने मेरीट वर क्लिक करावे व मेरीट फॉर्म भरावा.
- दिलेली माहिती काळजीपूर्वक भरावी व भरलेली माहिती तपासून पहावी.
- फॉर्म बरोबर आवश्यक कागदपत्रे - गुणपत्रक प्रिंट,
जातीचा दाखला, स्पोर्ट्स सर्टिफिकेट (स्टेट ,नॅशनल), अपंगत्वाचा दाखला,माजी सैनिक दाखला इ. कागदपत्रे जोडून संबधित विभागप्रमुखाची सही घेऊन फॉर्म विभागप्रमुखाकडेच जमा करावा.
- मेरीट फॉर्म महाविद्यालयात जमा न केल्यास मेरीट लिस्ट साठी फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही.
- मेरीट यादी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दि. 13/09/2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
- मेरीट यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आले असेल अश्या विद्यार्थ्यांनी Online Admission Form भरावा व त्यासोबत गुणपत्रक प्रिंट,
जातीचा दाखला, आधार कार्ड, गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट, स्पोर्ट्स सर्टिफिकेट (स्टेट ,नॅशनल), अपंगत्वाचा दाखला,माजी सैनिक दाखला इ. कागदपत्रे जोडून संबधित विभागप्रमुखाकडून चेक करून घ्यावा व प्रवेश फी सहित कार्यालयामध्ये जमा करावा.
- मेरीट यादीमध्ये आपले नाव आले आहे की नाही त्यासाठी विद्यार्थ्यांने वेळोवेळी महाविद्यालयाच्या संकेतस्थळास (www.dpcollege.in) भेट देणे आवश्यक आहे.
संपर्क क्रमांक :
- Chemistry - 9960274639 | 9665892583
- Physics - 9423220047 | 9763445583
- Botany- 8888132995 | 9036762911
- Zoology - 9960366068 | 9673403980
Click here for Student Registration ->