रयत शिक्षण संस्थेच्या आजीवन वर्कर पदावरून रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ मेंबर पदी निवड झाल्याबददल दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.संजय नगरकर सर आणि क्रीडा संचालक संतोष भुजबळ सर यांचे खूप खूप अभिनंदन...